श्रीलंका क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २००२-०३
२५ ऑक्टोबर २००२ ते १८ मार्च २००३ दरम्यान श्रीलंका क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला.[१]
श्रीलंका क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २००२-०३ | |||||
दक्षिण आफ्रिका | श्रीलंका | ||||
तारीख | २५ ऑक्टोबर २००२ – १८ मार्च २००३ | ||||
संघनायक | शॉन पोलॉक | सनथ जयसूर्या (पहिली कसोटी) मारवान अटापट्टू (दुसरी कसोटी) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | जॅक कॅलिस (१६५) | हसन तिलकरत्ने (१६१) | |||
सर्वाधिक बळी | मखाया न्टिनी (१२) | दिलहारा फर्नांडो (७) मुथय्या मुरलीधरन (७) | |||
मालिकावीर | जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका) |
कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेने २-० अशी जिंकली. दक्षिण आफ्रिकेने जोहान्सबर्ग आणि सेंच्युरियन येथे खेळल्या गेलेल्या दोन्ही कसोटी जिंकल्या. ५५.०० च्या सरासरीने १६५ धावा केल्या आणि १८.५० च्या सरासरीने १० विकेट्स घेतल्याबद्दल जॅक कॅलिसला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.
कसोटी मालिका
संपादनपहिली कसोटी
संपादन८–१० नोव्हेंबर २००२
धावफलक |
वि
|
||
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
- हा सामना पाच दिवसांचा होता पण तीन दिवसात पूर्ण झाला.
- कसोटी पदार्पण: हसंथा फर्नांडो (श्रीलंका)
दुसरी कसोटी
संपादनएकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे)
संपादनपहिला सामना
संपादन २७ नोव्हेंबर २००२
धावफलक |
वि
|
||
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- जेहान मुबारक (श्रीलंका) यांनी वनडे पदार्पण केले.
दुसरा सामना
संपादनवि
|
||
ग्रॅम स्मिथ ९९ (१०६)
पुलस्थी गुणरत्ने २/६१ (१० षटके) |
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- स्लो ओव्हर रेटमुळे श्रीलंकेचा डाव ४९ षटकांपर्यंत मर्यादित राहिला.
तिसरा सामना
संपादनचौथा सामना
संपादनवि
|
||
रसेल अर्नोल्ड ५० (८८)
अॅलन डोनाल्ड ३/१८ (१० षटके) |
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
पाचवा सामना
संपादनवि
|
||
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- मॉन्डे झोंडेकी (दक्षिण आफ्रिका) ने एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले.
संदर्भ
संपादन- ^ "Sri Lanka tour of South Africa 2002/03". ESPN Cricinfo. 2013-01-06 रोजी पाहिले.