श्रीमंत शंकरदेव कलाक्षेत्र
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
श्रीमंत शंकरदेव कलाक्षेत्र हे ईशान्य भारतातील आसाम राज्यातील गुवाहाटी येथे स्थित सांस्कृतिक केंद्र आहे.[१] इसवी सन २०२२ मधे या संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले आहे.[२]
स्वरूप
संपादनया ठिकाणी संग्रहालय, संगीत व साहित्य भवन, कलादालन, भूपेन हजारिका जीवन प्रदर्शन अशा विविध वास्तू निर्माण केलेल्या आहेत.[३]आसाम राज्याच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख करून देणारी प्राचीन वस्त्रे, भांडी, वाद्ये,पोशाख यांची मांडणी येथे केलेली आहे.
चित्रदालन
संपादन-
मुखवटा
-
संग्रहालयातील एक दालन
-
मुखवटे दालन
संदर्भ
संपादन- ^ "Guwahati Gyaan: Srimanta Sankaradeva Kalakshetra- Showcasing The Rich Cultural Heritage Of Assam". guwahatiplus.com (इंग्रजी भाषेत). 2024-07-06 रोजी पाहिले.
- ^ author/ians (2022-11-09). "Silver jubilee celebration of Sankardev Kalakshetra begins in Assam - www.lokmattimes.com". Lokmat Times (इंग्रजी भाषेत). 2024-07-06 रोजी पाहिले.
- ^ PTI. "Music maestro Bhupen Hazarika remembered on death anniversary". Deccan Herald (इंग्रजी भाषेत). 2024-07-06 रोजी पाहिले.