पी.आर. श्रीजेश

(श्रीजेश पी.आर. या पानावरून पुनर्निर्देशित)

परट्टू रविंद्रन श्रीजेश (८ मे, इ.स. १९८६:कोच्ची, केरळ, भारत - ) हा भारतीय हॉकी खेळाडू आहे. २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये याने भारतीय संघाचे नेतृत्व केले.

पी.आर. श्रीजेश
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव परट्टू रविंद्रन श्रीजेश
राष्ट्रीयत्व भारतीय
जन्मदिनांक ८ मे, इ.स. १९८६
जन्मस्थान कोच्ची, केरळ, भारत
उंची १८३ सेमी
वजन ८० किग्रॅ
खेळ
देश भारत
खेळ हॉकी
कामगिरी व किताब
ऑलिंपिक स्तर २००६ उन्हाळी