श्रीजया अशोकराव चव्हाण
ॲड.श्रीजया चव्हाण या मराठी राजकारणी आहेत. २०२४ च्या निवडणुकांमध्ये या भोकर विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्राच्या १५व्या विधानसभेवर निवडून गेल्या आहेत. त्यांचे आजोबा व वडील हे दोघेही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. आई श्रीमती अमिता अशोकराव चव्हाण याच भोकर विधानसभा मतदारसंघच्या सदस्य होत्या. श्रीजया व सुजया या जुळ्या अपत्यापैकी ॲड. श्रीजया ज्येष्ठ कन्या आहे.
श्रीजया अशोक चव्हाण | |
जन्म | १९९२ नांदेड, महाराष्ट्र, भारत |
---|---|
राजकीय पक्ष | भारतीय जनता पक्ष |
आई | सौ. अमिताताई चव्हाण |
वडील | अशोक चव्हाण |
शिक्षण | बी.एस्सी,एल.एल.बी |
गुरुकुल | विधी महाविद्यालय, मुंबई |