श्राव्य फाईल फॉरमॅट्स (ऑडिओ)

ह्यांचे ३ प्रकारात वर्गीकरण होते.

अनकॉम्प्रेस्ड संपादन

ह्यात डाटा/डेटाला कोणतीही हानी न पोहोचवता तो तसाच साठवून ठेवला जाऊ शकतो,मूळ प्रती नुसार: वाव्ह्(डब्ल्यूएव्ही),ऐफ(एआयएफएफ),औ(एयू),रॉ(आरएडब्ल्यू),पीसीएम,सीडा(सीडीए)

कॉम्प्रेस्ड लॉसलेस संपादन

कॉम्प्रेस्ड लॉसी संपादन