श्याम चरण गुप्ता

भारतीय राजकारणी

श्याम चरण गुप्ता (जन्म:९ फेब्रुवारी १९४५) हे एक भारतीय राजकारणी, सोळाव्या लोकसभेचे सदस्यचौदाव्या लोकसभेचे सदस्य आहेत.[२]

श्याम चरण गुप्ता

१६ व्या लोकसभेचे सदस्य
विद्यमान
पदग्रहण
१६ मे २०१४
मागील रेवती रमण सिंह
मतदारसंघ अलाहाबाद

१४ व्या लोकसभेचे सदस्य
कार्यकाळ
२००४ – २००९
मागील राम सजीवन
पुढील आर. के. सिंह पटेल
मतदारसंघ बांदा

अलाहाबादचे मेयर
कार्यकाळ
२८ ऑगस्ट १९८९-१९९३

जन्म २ सप्टेंबर, १९४५ (1945-09-02) (वय: ७४)
चित्रकूट, उत्तर प्रदेश
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पत्नी जमुनोत्री गुप्ता
निवास अलाहाबाद
शिक्षण कानपुर विद्यापीठ
लखनौ विद्यापीठ
व्यवसाय उद्यमी
धंदा श्याम ग्रुपचे संस्थापक आणि चीफ मैनेजिंग डायरेक्टर[१]
धर्म हिन्दू

२०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी अलाहाबाद मतदारसंघामधून विजय मिळवला.[३]

सन्दर्भसंपादन करा

  1. ^ "श्याम ग्रुप ऑफ़ कम्पनीज". Shyamgroup.org.
  2. ^ http://eciresults.ap.nic.in/ConstituencywiseS2452.htm?ac=52
  3. ^ http://www.ndtv.com/elections/india-mps/up-allahabad-election-results-2014


बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत