शोहिदुल इस्लाम (५ जानेवारी, १९९५:ढाका, बांगलादेश - हयात) ही बांगलादेशचा ध्वज बांगलादेशच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करतो.