शैवाल
प्रकाशसंश्लेषक युकेरियोटिक जीवांचे विविध गट
(शेवाळ या पानावरून पुनर्निर्देशित)
शैवाल किंवा शेवाळ (इंग्रजी: Algae - अल्गि) ही सकेंद्रक सजीवांच्या एका गटाची संज्ञा आहे. हे सजीव एकपेशीय किंवा बहूपेशीय असतात. अनेक शैवाल झाडांप्रमाणे सूर्यप्रकाशाचा वापर करून प्रकाशसंश्लेषण क्रियेने स्वतःचे अन्न स्वतः बनवतात. पण त्यांना झाडांप्रमाणे मुळे, पाने इत्यादी रचना नसतात. ते ओलसर जमीन, गोड किंवा खारे पाणी, झाडांची साल किंवा ओलसर भिंतींवर हिरव्या, तपकिरी किंवा काही वेळा काळ्या रंगाच्या स्तरांमध्ये आढळतात.
परिचय
संपादनजगभरात आढळणाऱ्या वनस्पतींचे विभाजन दोन मोठ्या विभागात केले गेले आहे.
वर्गीकरण
संपादनप्रजनन
संपादनशैवालांमध्ये प्रजनन अनेक प्रकारांनी होते. काही शैवाल अलैंगिक पेशी विभाजन पद्धतीने प्रजनन करतात, तर काही क्लिष्ट पद्धतीने लैंगिक प्रजनन करतात.
उपयोग
संपादनअगार
संपादनअल्गिनेट
संपादनऊर्जा स्रोत
संपादनखत
संपादनपोषण
संपादनप्रदूषण नियंत्रण
संपादनवर्णके
संपादनसंदर्भ
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |