शेंदूर
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
शिशाचे ऑक्साईड (Pb3O4 ) यास रेड लेड वा रेड ऑक्साईड असेही म्हणले जाते. शेंदूर विषारी द्रव्य असून त्याचा वापर रंग-द्रव्यात, गंज-रोधक म्हणून, अनेक रासायनिक प्रक्रियांमध्ये केला जातो. मारुती, गणपती , देवी , म्हसोबा , इ. ग्राम देवतांच्या मूर्तींना याचा लेप लावला जातो. शेंदूर हा आयुर्वेदातही काही रोगांवर उपचार म्हणून वापरला जातो.
संदर्भ
संपादन- मराठी विश्वकोश : भाग १७