शुजा उद दौला

अवध संस्थानचा नवाब

शुजा उद दौला (उर्दू: شجاع الدولہ‎; १९ जानेवारी १७३२ - २६ जानेवारी १७७५) हा अठराव्या शतकातील अवधच्या संस्थानाचा नवाब होता. []हा दुराणी सम्राट अहमदशाह अब्दालीचा मांडलिक होता व त्याने पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठ्यांविरुद्ध अब्दालीला मदत केली. शिवाय "सफदरजंग" हे मुघल शासनात आधी सुभेदार असलेले व नंतरच्या काळात म्हणजे 'मुघल बादशाह-अली गौहर शाह अली' यांच्या शासनकाळात अवध(अयोध्या) येथे स्वतःचे वेगळे साम्राज्य तयार करणारे या व्यक्तिचे "शुजाउद्दौला" हे एकमेव पुत्र होते.

शुजा उद दौला

संदर्भ

संपादन
  1. ^ Maj, Yale Center for British Art, Lec. "Shuja-ud-Daula, Nawab of Oudh". collections.britishart.yale.edu (इंग्रजी भाषेत). 2018-08-20 रोजी पाहिले.