शुककूट

खडकाचा एक अरुंद कड जो दोन खोऱ्यांना वेगळे करतो

शुककूट हे हिमनदीच्या खनन कार्यामुळे तयार होणारे एक भूरूप आहे.

नजीकच्या दोन हिमगव्हरांमधील कडे झीज होऊन धारदार बनल्यास ते एखाद्या करवतीसारखे दिसतात. त्यास शुककूट असे म्हणतात.