शीश महल
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
शीश महल 16 व्या शतकात राजा मान सिंह यांनी बांधला होता पण त्याचे सौंदर्य वाढवण्याचे काम राजा जय सिंह यांनी केले होते. शीश महाल बांधण्यासाठी इराणी आणि भारतीय कारागिरांना बोलविणात आले होते. हा राजवाडा राजस्थानमधील जयपूर येथील आमेर किल्ल्याच्या आत असलेला एक भव्य आणि आकर्षक राजवाडा आहे. या राजवाड्याची खास गोष्ट म्हणजे राजवाड्याच्या आत एक मेणबत्तीही पेटवली तर संपूर्ण खोलीत प्रकाश पडायला लागतो . कारण आजूबाजूला काचा बसवण्यात आल्या आहेत.[१]
- ^ More, Nikhil (26-10-2024). "Top 10 Places to Visit in Jaipur With Family". Ecobask.in. 25-10-2024 रोजी मूळ पानापासून [25-10-2024 संग्रहित] Check
|archive-url=
value (सहाय्य). 25-10-2024 रोजी पाहिले.|access-date=, |date=, |archive-date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)