शेरी हॅरिस

(शीरी हॅरीस या पानावरून पुनर्निर्देशित)

शेरी अँजेला हॅरिस (२७ जानेवारी, १९५९:न्यू झीलंड - हयात) ही न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७८ मध्ये २ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. ही उजव्या हाताने जलदगती गोलंदाजी आणि फलंदाजी करीत असे.