शिशुवय
माणसाच्या बालवयातील एक ते तीन वर्षे वयाचा कालखंड. या कालखंडात मूल चालायला शिकते
बालपणातील सर्वसाधारण एक ते तीन वर्षांपर्यंतच्या टप्प्याला शिशुवय असे म्हणतात. बाळ चालायला लागल्यापासून या कालावधीची सुरुवात होते. बाळाची समज मोठ्या प्रमाणात वाढण्याचा आणि त्याच्या मानसिक-सामाजिक विकासाचा हा कालखंड आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |