शिवालिक रांग

(शिवालिक पर्वतरांग या पानावरून पुनर्निर्देशित)

शिवालिक रांग ही हिमालय पर्वतरांगेच्या अति दक्षिणेकडील टेकड्यांची रांग आहे. शिवालिक रांगेची सर्वसाधारण उंची समुद्रसपाटीपासून ९०० ते १,१०० मीटर आहे.

हिमालयाच्या अन्य रांगा

संपादन
  • कांचनगंगा रांग
  • काराकोरम रांग
  • झन्स्कर रांग
  • धौलधर रांग
  • पीर पंजाल रांग
  • महाभारत रांग