शिवाणी
शिवाणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील एक गाव आहे.
?शिवाणी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | मंगरुळपीर |
जिल्हा | वाशिम जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
भौगोलिक स्थान
संपादनहवामान
संपादनयेथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
लोकजीवन
संपादन==प्रेक्षणीय स्थळे=जयाजी महाराज यांचे मंदिर आहे दरवर्षी मार्च महिन्यात भव्य यात्रा असते शेजारील गावातील लोक यात्रे साठी येतात हे गाव धानोरा ते अनसिंग रोड वर आहे जिल्ह्यातील एकमेव गाव आहे जिथे नैसर्गिक पाणी साठा होऊ शकतो पण एकही धरण नाही