शिवाजी साहित्य संमेलन

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आणि पुणे महापालिका यांनी शिवजयंतीनिमित्त पुण्यात पहिले छत्रपती शिवाजी महाराज साहित्य संमेलन आयोजित केले होते. २४-२-२०१३ रोजी झालेल्या या संमेलनाचे अध्यक्ष, आ.ह. साळुंखे होते. साहित्यिक दशरथ यादव यांच्या पुढाकाराने हे संमेलन झाले होते.

२०१५ साली पुण्यात ३रे संमेलनही झाले असावे.

४थे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज साहित्य संमेलन : दि. २८ फेब्रु २०१६ (पुणे बालगंधर्व रंगमंदिर सभागृह)

पहा : मराठी साहित्य संमेलने