महाराष्ट्राच्या पुणे शहरात शिवाजीनगर येथे शिवाजीनगर रेल्वे स्थानकालगत दोन बस स्थानके आहेत.