शिवरामबुवा दिवेकर ( - २६ सप्टेंबर १९८८) हे भारतीय शास्त्रीय गायक होते. त्यांना हिंदगंधर्व या उपाधीने संबोधण्यात येत असे.

यांचा मुलगा हिंदराज दिवेकर हा रुद्रवीणा आणि सतारवादक आहे.