शिवराज सिंह चौहान

भारतीय राजकारणी
(शिवराजसिंग चौहान या पानावरून पुनर्निर्देशित)

शिवराजसिंह चौहान हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. ते नोव्हेंबर ३०, इ.स. २००५ पासून मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री व माजी लोकसभा सदस्य आहेत. ते सर्वप्रथम इ.स. १९९१ मध्ये मध्य प्रदेश राज्यातील विदिशा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर इ.स. १९९६, इ.स. १९९८, इ.स. १९९९ आणि इ.स. २००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्येही ते त्याच मतदारसंघातून विजयी झाले.

शिवराजसिंह चौहान
शिवराज सिंह चौहान


विद्यमान
पदग्रहण
२९ नोव्हेंबर २००५
मागील बाबुलाल गौर

जन्म ५ मार्च, १९५९ (1959-03-05) (वय: ६२)
जैत, सिहोर जिल्हा, मध्य प्रदेश
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पत्नी साधना चौहान
अपत्ये

२००५ साली भाजपने त्यांची मध्य प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदावर नेमणूक केली. त्यानंतर २००८२०१३ सालच्या राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने यशस्वीपणे बहुमत जिंकले व चौहान मुख्यमंत्रीपदावर कायम राहिले.

बाह्य दुवेसंपादन करा