श्रीशिवभारत

(शिवभारत या पानावरून पुनर्निर्देशित)

श्रीशिवभारत हा संस्कृत मधील काव्यग्रंथ आहे.या ग्रंथाची रचना कवी परमानंद यांनी केली आहे.या ग्रंथात एकूण ३२ अध्याय आहेत.या ग्रंथात मालोजीराजेशहाजी राजे यांच्या कारकिर्दीपासून ते शिवाजी महाराजांच्या दक्षिण कोकण विजयापर्यंतचा इतिहास चित्रित केला आहे.हे मराठ्यांच्या इतिहासाचे संस्कृत भाषेतील साधन आहे.

संदर्भयादी संपादन