शिवप्रताप गरुडझेप हा २०२२ चा कार्तिक केंढे दिग्दर्शित आणि जगदंब क्रिएशन्स निर्मित मराठी भाषेतील ऐतिहासिक नाट्यपट आहे.[१] हे ५ ऑक्टोबर २०२२ रोजी थिएटरमध्ये रिलीज झाले.[२][३]

शिवप्रताप गरुडझेप
दिग्दर्शन कार्तिक केंढे
निर्मिती जगदंब क्रिएशन्स
प्रमुख कलाकार अमोल कोल्हे
संगीत शशांक पोवार, रोहित नागभिडे
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित ५ ऑक्टोबर २०२२



कलाकार संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "Photos: 'शिवप्रताप गरूडझेप' ऐतिहासिक चित्रपटात 'हे' कलाकार साकारणार महत्वाची भूमिका". लोकसत्ता. 2023-03-15 रोजी पाहिले.
  2. ^ "Shivpratap Garudjhep: शिवरायांचा आग्र्याहून सुटकेचा थरार आता टीव्ही अन् मोबाइलवर अनुभवता येणार". Hindustan Times Marathi. 2022-12-20 रोजी पाहिले.
  3. ^ "सह्याद्रीच्या नरसिंहाची शिवगर्जना 'शिवप्रताप गरुडझेप' 'या' दिवशी होणार प्रदर्शित". My Mahanagar.