शिवनेश्वर देवस्थान हे परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील सिमनगाव या गावी स्थित आहे. हे एक जागृत देवस्थान आहे. या देवस्थानाची माहिती उपलब्ध नसली तरिही हे देवस्थान जागृत आहे. येथे दर्शनासाठी लोक दुरून येतात. हे शिवशंकराचे मंदिर आहे.अर्जुनाच्या काळातील हे मंदिर अत्यंत जुने सुसज्ज आहे.