शिरोली हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. गावातील प्रसिद्ध जाखमाता अंबिका देवीची यात्रा तसेच नवरात्र उस्तव खूप मोठा प्रमाणात साजरा केला जातो . गावातील वातावरण खूप सुंदर आहे.सर्व जातधर्माचे लोक एकोप्याने राहतात

  ?शिरोली

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर खेड
जिल्हा पुणे जिल्हा
लोकसंख्या ७,००० (२०११)
भाषा मराठी
[[]]
बोलीभाषा मराठी
कोड
आरटीओ कोड

• एमएच/14

भौगोलिक स्थान

संपादन

खेड पासून 3 किमी पुणे पासून 45 किमी अंतरावर

हवामान

संपादन

येथे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भरपूर पाऊस पडतो.जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीत कोरडे हवामान असते.जुलै महिना हा सर्वात आर्द्र महिना असतो.मार्च हा सर्वात शीतल महिना असतो. वार्षिक पर्जन्यमान २,२६० मिमी असते.

लोकजीवन

संपादन

सर्वसामान्य लोक शेती तसेच दुग्ध व्यवसाय करून गावच्या विकासात हातभार लावतात सर्व जाती धर्माचे लोक एकोप्याने राहतात

प्रेक्षणीय स्थळे

संपादन

जाखमाता अंबिका मंदिर भीमा नदी परिसर.

नागरी सुविधा

संपादन

सर्व सुविधयुक्त गाव आहे

जवळपासची गावे

संपादन

चांडोली वाकी खरपुडी पिंपरी

संदर्भ

संपादन
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate