शिरीष मधुकरराव चौधरी

शिरीष मधुकरराव चौधरी महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेतील आमदार आहेत. हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकींमध्ये रावेर मतदारसंघातून काँग्रेसतर्फे निवडून गेले.