शिपाई (अंग्रेज़ी: Sepoy) , भारतीय आणि पाकिस्तानी सेनेत सर्वात पहिले पद आहे. या शब्दाचा वापर प्रथम मुगल सम्राट सैन्यात झाला. १८ वी शताब्दी वर्ष ला ईस्ट इंडिया कंपनी ने सैनिक भरती केली. त्यानी त्याना शिपाई ही पदवी दिली.