शितू ही गो.नी. दांडेकरांनी लिहिलेली मराठी भाषेतील कादंबरी आहे. या कादंबरीचे कथानक कोकणच्या पार्श्वभूमीवर बेतले आहे. या कादंबरीतील नायिकेचे नाव शितू असून नायकाचे नाव विसू आहे.