शीख धर्म

(शिख धर्म या पानावरून पुनर्निर्देशित)

गुरुनानक यांनी शीख हा धर्म स्थापन केला. गुरू ग्रंथ साहिब नावाचा ग्रंथ हा त्या धर्मातला शेवटचा गुरू समजला जातो. (प्रत्यक्षात अनेक बाबा स्वतःला शीखांचा गुरू म्हणवतात.)

शीख धर्मातले उपपंथ

संपादन
  • उदासी
  • डेरा सच्चा सौदा
  • नानकपंथी
  • नामधारी (सफेद फेटावाले)
  • निर्मल
  • मिना
  • निरंकारी
  • बाबा राम पाल यांचा कबीरपंथ
  • भनियारा बाबांचा पंथ
  • राधास्वामी (राधासोआमी)
  • रामारायास

शीख धर्मासंबंधी मराठी पुस्तके

संपादन