शिको काउंटी (आर्कान्सा)

शिको काउंटी ही अमेरिकेच्या आर्कान्सा राज्यातील ७५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र लेक व्हिलेज येथे आहे.[]

लेक व्हिलेज येथील शिको काउंटी न्यायालय

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ११,८०० इतकी होती.[]

शिको काउंटीची रचना २५ ऑक्टोबर, १८२३ रोजी झाली. या काउंटीमध्ये लेक शिको हे अमेरिकेतील सर्वात मोठे नालाकृती सरोवर आहे.

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Find a County". National Association of Counties. 2015-05-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "State & County QuickFacts". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. June 7, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. May 20, 2014 रोजी पाहिले.