शिकागो बुल्स (इंग्लिश: Chicago Bulls) हा अमेरिकेच्या शिकागो शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या मध्य विभागामध्ये खेळतो.

शिकागो बुल्सचा लोगो

बाह्य दुवे संपादन