शिंगळा (शास्त्रीय नाव: Siluriformes, सिलुरीफोर्मेस ; इंग्लिश: Catfish, कॅटफिश ;) हे किरणांसारखे पर असलेल्या माशांच्या गोत्राचे नाव आहे. शिंगळ्याच्या तोंडाजवळ असलेल्या शिंगांसारख्या दोन अवयवांमुळे याला हे नाव पडले असावे.

बेगेरियस यारेली अर्थात शिंगळ्याचे रेखाचित्र

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत