फारुक अनवर शाह

(शाह फारुक अनवर या पानावरून पुनर्निर्देशित)

फारुक अनवर शाह महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेतील आमदार आहेत. हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकींमध्ये धुळे शहर मतदारसंघातून एआयएमएमतर्फे निवडून गेले.