शाही पनीर हा पनीर, टोमॅटो आणि लोणी, तूप व साय यांसह बनविण्यात येणारा खाद्यपदार्थ आहे.
ह्या मध्ये सुकामेवा वापरला जाऊ शकतो.