शाल

खांद्यावर, शरीराच्या वरच्या बाजूला आणि हातांवर सैलपणे परिधान केले जाणारे साधे कपडे


शाल हे सुती कापडाचे किंवा लोकरीचे पांघरुणाचे वस्त्र असते. शाल ही अतिशय पातळ असते आणि तिचा उपयोग थंडी पासून बचावासाठी केला जातो. हिवाळ्यात पहाटे भारतातील महिला अंगाभोवती शाल गुंढाळून घरगुती कामे करतात.