शारदा प्रीथा ह्या तमिळ आणि मल्याळम चित्रपटांतील एक भारतीय अभिनेत्री आहेत. १९९० च्या दशकात मल्याळम आणि प्रमुख आणि सहाय्यक अभिनेत्रींपैकी त्या एक होत्या.[१] त्या बाल कलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत आल्या. नंतर मुख्य भूमिका आणि सहायक भूमिका करू लागल्या 

शारदा प्रीथा
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा चित्रपट अभिनेत्री
कारकिर्दीचा काळ १९८० - १९९८

फिल्मोग्राफी संपादन

वर्ष चित्रपट भूमिका भाषा नोट्स
१९८० ऋषीमूलम[२] बाळ अशोक तमिळ बाल कलाकार
१९८१ रुसी कांडा पूणाई[३] तमिळ बाल कलाकार
१९८२ ओलंगल मल्याळम बाल कलाकार
१९८३ कट्टाथे किलिक्कूडू यमुना मल्याळम बाल कलाकार
१९८५ यत्रा अम्मिनी मल्याळम बाल कलाकार
१९८५ ओळीवुकलम सर्पम थुल्लाल सादर करणारी मुलगी मल्याळम बाल कलाकार
१९८० ऊंजलाडूम उरवुगल तमिळ बाल कलाकार
१९८६ चिलंबू मल्याळम बाल कलाकार
१९८६ आयाराम पुक्कल मलारत्तुम प्रीथा तमिळ बाल कलाकार
१९९१ इं रासविण मनासिले कस्तुरी तमिळ
१९९१ पावुनु पावुनुतन सूडामणी तमिळ
१९९२ चिन्ना पासंगा नांगा पूचंदू तमिळ
१९९२ सरकारी मपिल्लई कल्याणी तमिळ
१९९३ कोंजुम किली सिसिली आयझॅक तमिळ
१९९३ मणिकुयल कावेरी तमिळ
१९९३ सारीगमलू गीता तेलुगु
१९९४ गमनाम रोझी मल्याळम
१९९४ पुधुपत्ती पोन्नुथायी सरोजा तमिळ
१९९४ नंदिनी ओपोल सुंदरी मल्याळम
१९९३ सुंदरा वदन सुब्बलक्ष्मी मोगुडा दुर्गा तेलुगु
१९९५ कुसरुथिकातु रेश्मा मल्याळम
१९९५ मनाथिले ओरु पटु ज्योती तमिळ
१९९७ सयामी इरतकल डॉ. सोफी/नॅन्सी निनान कोशी मल्याळम
१९९७ रेंजर रेखा मल्याळम
१९९८ कोंडत्तम[४] शारदा तमिळ

टीव्ही मालिका संपादन

  • विसिरिक्कु वर्किराथु ( डीडी चेन्नई, १९९१)
  • तिरिसूली
  • धिक् ‍धिक धिक्

संदर्भ संपादन

  1. ^ "Profile of Malayalam Actor Saradha%20Preetha".
  2. ^ "आय एम डी बी".
  3. ^ "आय एम डी बी वरील पान".
  4. ^ "स्क्रीन ४ स्क्रीन वरील पान".

बाह्य दुवे संपादन