शामली जिल्हा

उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा


शामली (जुने नाव: प्रबुद्धनगर जिल्हा) हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक जिल्हा आहे. मुझफ्फरनगर जिल्ह्यापासून वेगळा करून ह्या जिल्ह्याची निर्मिती २०११ साली मुख्यमंत्री मायावतीने केली. २०१२ साली जिल्ह्याचे नाव प्रबुद्धनगर वरून बदलून शामली असे ठेवले गेले.

शामली जिल्हा
उत्तर प्रदेश राज्यातील जिल्हा
शामली जिल्हा चे स्थान
शामली जिल्हा चे स्थान
उत्तर प्रदेश मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य उत्तर प्रदेश
मुख्यालय शामली
तालुके
क्षेत्रफळ
 - एकूण १,०४३ चौरस किमी (४०३ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १२,७३,५७८
-लोकसंख्या घनता १,२०० प्रति चौरस किमी (३,१०० /चौ. मैल)
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ कैराना

बाह्य दुवे

संपादन