शाब-ए-बरात हा शब्द, शब आणि बारात या दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे. यापैकी शबचा अर्थ रात्र हा होतो आणि बरात 'एक अरबी नाव आहे ज्याचा अर्थ निरपराधीपणा, अभिलेख, अभिहस्तांकन, मोक्ष आहे। इस्लामी कैलेंडर नुसार ही रात्र वर्षातून एकदा शाबान महीन्याच्या १४ तारीखेला सूर्यास्तानंतर चालू होते. मुसलमानांसाठी ही रात्र फार मोठी फज़ीलत (महिमा)ची रात्र मानली जाते, या दिवशी जगभरातले सगळे मुसलमान अल्लाह की प्रार्थना करतात. ते स्वतःच्या अपराधाची क्शमा मागतात.