शशांक शिंदे (- नोव्हेंबर २६, इ.स. २००८:मुंबई) हे मुंबई पोलिसचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक होते.

नोव्हेंबर २६, इ.स. २००८ रोजी मुंबईवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शशांक शिंदे यांनी वीरमरण पत्करले.