शर्ली काउल्स (२६ एप्रिल, १९३९:क्राइस्टचर्च, न्यू झीलंड - ५ मार्च, २०२०:क्राइस्टचर्च, न्यू झीलंड) ही न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९६९ ते १९७३ दरम्यान ७ महिला कसोटी आणि ५ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती.