शर्म अल-शेख
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
शर्म अल-शेख (अरबी: شرم الشيخ ;) हे इजिप्तमधील दक्षिण सिनाई शासित प्रदेशातील शहर असून सिनाई द्वीपकल्पाच्या दक्षिण टोकावर वसले आहे. तांबडा समुद्र व सिनाई पर्वत यांच्यामधील किनारपट्टीवर वसलेल्या या शहराची लोकसंख्या सुमारे ३५,००० (इ.स. २००८) आहे. शर्म अल-शेख दक्षिण सिनाई शासित प्रदेशाचे राजधानीचे शहर आहे.
वाहतूक
संपादनशर्म अल-शेख आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील मुख्य विमानतळ आहे.