शफिक-उल्ला अन्सारी ( इ.स. १९१८) हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८०च्या लोकसभा निवडणुकांमध्ये बिहार राज्यातील मधुबनी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.