शफाअतखान

मराठी नाटककार

प्रा. शफाअतखान हे एक मराठी नाटककार आहेत. ते मुंबई विद्यापीठाच्या द अकॅडेमी ऑफ थियेटर आर्ट्सचे निदेशक आहेत.[१]

शफाअतखान यांनी पूर्वी नावाचा दीर्घांक लिहिला होता. त्याचे संपादन करून त्याची केली जी दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी दिग्दर्शित केली. अनावश्‍यक आणि जुना झालेला भाग वगळून, तर काही पुनर्लेखन करून शोभायात्रा हे नवे नाटक तयार झाले. या नाटकाला २००३ साली मॅजेस्टिक प्रकाशनचा जयवंत दळवी स्मृती पुरस्कार मिळाला. २००८ साली या नाटकाचे पुनरागमन झाले, त्यावेळी अनुजा साठे यांनी त्यात नायिकेची भूमिका केली होती.[२]

नाटके संपादन

  • काहूर (एकांकिका)
  • किस्से
  • गांधी आडवा येतो
  • टाइमपास
  • ड्राय डे
  • देख तमाशा देख (हिंदी चित्रपट-कथालेखन, २०१४)
  • पोपटपंची
  • भूमितीचा फार्स
  • मुंबईचे कावळे (१९७६)
  • राहिले दूर घर माझे (या नाटकाचे २००१ सालापर्यंत ९५ प्रयोग झाले होते.)
  • शोभायात्रा (२००१ सालापर्यंत या नाटकाचे १७६ प्रयोग झाले होते.)

पुरस्कार संपादन

  • मुंबईच्या अश्वघोष आर्ट्‌स ॲन्ड कल्चरल फोरमचा ‘वगसम्रात दादू इंदुरीकर जीवन गौरव पुरस्कार’ (मे २०१६)

संदर्भ संपादन

  1. ^ "loksatta.com". www.loksatta.com. 24 मे 2020 रोजी पाहिले.[permanent dead link]
  2. ^ "मराठी नाटकांमधील अश्लीलता | ऐसीअक्षरे". aisiakshare.com. 24 मे 2020 रोजी पाहिले.