शक्यता प्रवाद
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |
Probability Therory -
एकूण निकालांशी अपेक्षित निकालांचे प्रमाण म्हणजे शक्यताप्रमाण. शक्यताप्रमाणाचा अभ्यास म्हणजे शक्यता प्रवाद.
अपक्षपाती नाणे हवेत उडविले असता छाप वा काटा हा निकाल येण्याची शक्यता ०.५ असते.
क्ष = अपक्षपाती नाणे हवेत उडविले असता छाप वा काटा हा निकाल येण्याची शक्यता.
क्ष ( छाप, काटा, काटा, छाप, काटा, छाप, काटा ... )
शक्यता ( क्ष ) = ०.५