शंतनु हा कुरूवंशाचा पहिला सम्राट होता.

आख्यायिकासंपादन करा

त्याने एकदा जंगलात प्रवेश करताना गंगाला पाहिले.ती तेव्हा सूर्याला पाण्याने वंदन करत होती.त्याला तिच्यावर प्रेम आले.पण ती यायला तयार नव्हती.तिने स्वतःचा एक अंश मुलाच्या स्वरुपात दिला.तो म्हणजे भीष्म. त्याच वेळी एक मधुर वास येत होता.शंतनु तेथे गेला तो सुगंध सत्यवतीच्या फुलांचा येत होता.शंतनु तिच्या प्रेमात पडला.तिचा विवाह एका पराशर नावाच्या ऋषीसोबत झाला होता.शंतनुने त्यांना विनंती केली. त्यानंतर शंतनुने सत्यवतीला पत्नी बनवले व तिने भीष्मला पुत्राच्या रूपात स्वीकारले.