व्हेरो बीच (फ्लोरिडा)

(व्हेरो बीच, फ्लोरिडा या पानावरून पुनर्निर्देशित)

व्हेरो बीच हे अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील एक शहर आहे. इंडियन रिव्हर काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार १६,३५४ इतकी होती. [] येथील समुद्रकिनारा आणि वन्यजीवांमुळे अनेक पर्यटक येथे येतात. हे शहर फ्लोरिडाच्या ट्रेझर कोस्टवर आहे. []

टेनिस खेळाडू इव्हान लेंडल व्हेरो बीचमध्ये राहतो

व्हेरो शहराची स्थापना १३ जून, १९१९ रोजी करण्यात आली. [] [] १९२५मध्ये याचे नाव व्हेरो बीच असे केले गेले.

व्हेरो बीच प्रादेशिक विमानतळ शहराच्या वायव्येस एक मैल अंतरावर आहे. फेब्रुवारी २०२३ पासून ब्रीझ एरवेझ येथून प्रवासी विमानवाहूक करते. []

हवामान

संपादन
Vero Beach, Florida (Vero Beach Regional Airport), 1991–2020 normals, extremes 1942–present साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
विक्रमी कमाल °फॅ (°से) 88
(31)
90
(32)
93
(34)
97
(36)
99
(37)
102
(39)
99
(37)
98
(37)
97
(36)
94
(34)
92
(33)
89
(32)
102
(39)
सरासरी कमाल °फॅ (°से) 73.3
(22.9)
75.6
(24.2)
78.4
(25.8)
81.9
(27.7)
85.7
(29.8)
88.9
(31.6)
90.5
(32.5)
90.6
(32.6)
88.4
(31.3)
84.8
(29.3)
79.3
(26.3)
75.4
(24.1)
82.73
(28.18)
दैनंदिन °फॅ (°से) 62.8
(17.1)
65.0
(18.3)
68.0
(20)
72.1
(22.3)
76.7
(24.8)
80.6
(27)
81.9
(27.7)
82.1
(27.8)
80.9
(27.2)
76.9
(24.9)
70.4
(21.3)
65.7
(18.7)
73.59
(23.09)
सरासरी किमान °फॅ (°से) 52.2
(11.2)
54.5
(12.5)
57.7
(14.3)
62.4
(16.9)
67.8
(19.9)
72.2
(22.3)
73.3
(22.9)
73.6
(23.1)
73.4
(23)
69.0
(20.6)
61.4
(16.3)
56.1
(13.4)
64.47
(18.03)
विक्रमी किमान °फॅ (°से) 21
(−6)
28
(−2)
26
(−3)
36
(2)
46
(8)
57
(14)
62
(17)
63
(17)
61
(16)
45
(7)
31
(−1)
23
(−5)
21
(−6)
सरासरी वर्षाव इंच (मिमी) 2.74
(69.6)
2.20
(55.9)
3.44
(87.4)
3.06
(77.7)
4.20
(106.7)
6.76
(171.7)
5.68
(144.3)
7.35
(186.7)
7.04
(178.8)
5.33
(135.4)
2.91
(73.9)
2.54
(64.5)
५३.२५
(१,३५२.६)
सरासरी पर्जन्य दिवस (≥ 0.01 in) 8.1 7.0 7.5 6.7 8.8 13.9 13.0 15.0 15.8 11.9 9.0 8.7 125.4
स्रोत: NOAA[][]

संदर्भ

संपादन
  1. ^ "U.S. Census Bureau QuickFacts". July 22, 2022 रोजी पाहिले.
  2. ^ a b "Vero Beach 100 History". Vero Beach Centennial. May 8, 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. May 8, 2019 रोजी पाहिले.
  3. ^ "Vero Beach to celebrate centennial with year-long bash". TCPalm (इंग्रजी भाषेत). February 28, 2018. May 8, 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. May 8, 2019 रोजी पाहिले.
  4. ^ "Breeze Airways lands inaugural flight in Vero Beach". TCPalm (इंग्रजी भाषेत). February 2, 2023 रोजी पाहिले.
  5. ^ "NOWData - NOAA Online Weather Data". National Oceanic and Atmospheric Administration. 2015-09-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. May 24, 2021 रोजी पाहिले.
  6. ^ "Summary of Monthly Normals 1991-2020". National Oceanic and Atmospheric Administration. May 24, 2021 रोजी पाहिले.