व्हॅलेंटाईन्स पार्क
व्हॅलेन्टाइन्स पार्क हे इंग्लंडच्या इलफोर्ड शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | इलफोर्ड, इंग्लंड |
स्थापना | १८९९ |
| |
शेवटचा बदल ८ जानेवारी २०२१ स्रोत: [क्रिकईन्फो] (इंग्लिश मजकूर) |
१९७३ महिला क्रिकेट विश्वचषकातील एक सामना या मैदानावर खेळवला गेला होता.