व्ही.डी. शर्मा

राजकारणी
(व्ही.डी शर्मा या पानावरून पुनर्निर्देशित)

व्ही.डी. शर्मा तथा विष्णू दत्त शर्मा हे भारतीय राजकारणी आहेत. हे भाजपतर्फे मध्य प्रदेशमधील खजुराहो मतदारसंघातून १७व्या लोकसभेवर निवडून गेले.

व्ही.डी. शर्मा

विद्यमान
पदग्रहण
२३ मे, इ.स. २०१९
राष्ट्रपती राम नाथ कोविंद
मतदारसंघ खजुराहो

राजकीय पक्ष भाजप