व्हियेतनाम एर सर्व्हिस कंपनी

व्हियेतनाम एर सर्व्हिसेस कंपनी (व्हियेतनामी:Công ty bay dịch vụ hàng không) ही व्हियेतनामच्या हो चि मिन्ह सिटी शहरात स्थित विमान कंपनी आहे.

टॅन सोन न्हाट आंतरराष्ट्रीय विमानतळावर तळ असलेली ही कंपनी व्हियेतनाम एरलाइन्सची उपकंपनी आहे.