व्हिन्ट सर्फ
अमेरिकेचे कंप्यूटर वैज्ञानिक
(व्हिंट सर्फ या पानावरून पुनर्निर्देशित)
विन्डन ग्रे सर्फ (/ˈsɜːrf//ˈsɜːrf/; जन्म 23 जून, 1943) हा एक अमेरिकन इंटरनेट पायोनियर आहे. TCP/IP ह्या इंटरनेट शिष्टाचाराचा उपसंशोधक म्हणून तो प्रसिद्ध आहे . त्यामुळेच त्याचा समावेश इंटरनेटच्या पित्यांमध्ये केला जातो. त्याच्या योगदानामुळे त्याला नॅशनल मेडल ऑफ टेक्नॉलॉजी, , ट्युरिंग पुरस्कार,[१] , राष्ट्रपती पदक स्वातंत्र्य,[२] the मार्कोनी पुरस्कार आणि नॅशनल अकॅडेमी ऑफ इंजिनीरिंगचे सदस्यत्व प्रधान करण्यात आले आहे.
विन्ट सर्फ | |
जन्म | २३ जून, १९४३ न्यू हेवन , कनेटिकट |
प्रशिक्षण | स्टॅनफर्ड विद्यापीठ, यु .सी.एल.ए. |
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
सुरुवातीच्या दिवसात त्याने डार्पा ह्या संस्थेचा व्यवस्थापक म्हणून काम केलं. तिथे TCP/IP वर काम करणाऱ्या विविध गटांना निधी मिळवून देण्यात यायची. १९८० च्या दशकात जेव्हा इंटरनेटला आर्थिक मूल्य यायला सुरुवात झाली, तेव्हा सर्फ ने एम सी आई बरोबर काम केले, आणि एम सी आई मेल ह्या पहिल्या व्यावसायिक मेल व्यवस्थेत काम केले.
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ Cerf wins Turing Award February 16, 2005
- ^ 2005 Presidential Medal of Freedom recipients from the White House website