व्हारिग

(व्हारिग एरलाइन्स या पानावरून पुनर्निर्देशित)

व्हारिग ही ब्राझिलमधील विमानवाहतूक कंपनी होती. या कंपनीची स्थापना १९२७मध्ये झाली व २००५मध्ये या कंपनीची दोन भागांत विभागणी झाली. त्यावेळी निर्माण झालेली व्हारिग या नावाची कंपनी दुसऱ्या कंपनीची (गॉल त्रांसपोर्तेस एरोस) उपकंपनी आहे.

व्हारिग हे नाव व्हियासाओ एरिआ रियो-ग्रांदेंसे याच्या लॅटिन वर्णमालेतील नावाचे लघुरूप आहे.